चाबरी बायको भित्रा नवरा 😂| Chabari Bayko Bhitra Navra 😜 | Marathi Comedy | #vadivarchistory #comedy

0 views
0%



V V Thombare Films Presents ‘वाडीवरची स्टोरी’ सादर करत आहे चाबरी बायको भित्रा नवरा 😅 मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे की नवरा बायको यांच्यातील भांडण वैभव चा मित्र मुंबईला चाललेला असतो तेव्हा वैभवला कॉल येतो ते वैभवची बायको ऐकते आणि तिच्या मैत्रिणीला जाऊन सांगते की वैभवचा मित्र वारला आहे नंतर वैभवला शेतात खजान्याचा हंडा सापडतो आणि वैभव बायकोला त्याबद्दल सांगतो तेव्हा वैभवची बायको लगेच दुसऱ्या बायकांना जाऊन सांगते तर बघा पूर्ण व्हिडिओ एकदम धमाल कॉमेडी आहे😂

in this video you can see drama between husband and wife 😂 Vaibhav is a husband and his wife is Neha😜 watch full video and enjoy 😂

——————————————————————————

कथा, पटकथा, आणि संवाद लेखन-
वैभव वसंत ठोंबरे
विशाल वसंत ठोंबरे
-कलाकार-
वैभव ठोंबरे
विशाल ठोंबरे
मनीष खामकर
ऋषिकेश कचरे
मोहिनी मोटे
वृषाली लावंड
हिराबाई शिंदे
सुयश पाटील
प्रशांत नाईकडे
——————————————————————————
🔴महत्वाची सूचना –
वाडीवरची स्टोरी चॅनेलचे नाव किंवा या चॅनेलचा अधिकृत लोगो आणि चॅनेलवरील कोणताही व्हिडिओ download करून इतर कुठल्याही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर अपलोड केल्यास संबंधीत व्यक्तीवर कॉपीराईट कायद्या अंतर्गत कलमाखाली कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. आमची intellectual property असणारे आम्ही बनवलेले व्हिडिओ अपलोड केल्याबद्दल सायबर क्राईम विभागात पोलीस FIR केली जाईल तसेच गुन्हा नोंदवला जाईल याची नोंद घ्यावी.

Our official Facebook page Managed by – Zalak Production.

#vadivarchistory #वाडीवरचीस्टोरी #marathicomedy #funnyvideo #vadivarchistory2023 #brother #siblings #familycomedy #hsc #hsc2023 #vadivarchistorynewepisode #marathichitrapat #comedyvideo #comedy #marathicomedyvideo #funny #comedymovies #comedyscenes #newcomdyvideo #vishalthombare #vaibhavthombare

Date: June 23, 2024

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *